Powered by Truveo

Video

Search for video:
More Search Options
RAJ THAKRE - Pune 25 may 2008
Duration: 4:32Source: YouTube
पुणे, ता. २५ - ""उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विद्यार्थ्यांचा पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये हैदोस चालू देणार नाही. अन्यथा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. येथील शिक्षणसंस्थासुद्धा मराठी विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून परप्रांतीयांना प्रवेश कसे देतात, तेच आता बघू,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. "मी बोलतो, त्या पोकळ धमक्‍या नाहीत,' असेही त्यांनी बजाविले.
Rating: (0 ratings) Views: 26 Added: May 25, 2008
Category: Home Video Author: apalimarathi
Email This

About  Advertise  Contact  Privacy Policy  Terms
© 2008 Find Internet TV. All rights reserved.
All brand, company, and product names are trademarks or registered trademarks of their respective owners.